तथापि संसाधने

क्र.

विषय

संसाधने

मराठी

हिंदी

इंग्रजी

स्त्रिया आणि आरोग्य

लोकसंख्या प्रश्न: गरीबीचं कारण की गरीबीचा परिणाम (पुस्तिका)

विकासाच्या योजना: आपल्यासाठी (पुस्तिका)

स्त्रिया आणि आरोग्य: काही उपयुक्त संसाधने (संसाधनांची सूची / रिसोर्स डायरी)

माहितीपत्रक मालिका संच (Fact sheets)

साद आरोग्याची क्र. १

स्त्रियांवरील हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न

साद आरोग्याची माहितीपत्रक क्र. २

स्त्रिया आणि रक्तपांढरी

साद आरोग्याची माहितीपत्रक क्र. ३

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया

साद आरोग्याची माहितीपत्रक क्र. ४

प्रजनन मार्गाचा फिस्टुला

आपले अधिकार (पुस्तिका)

स्त्रियांमधील रक्तपांढरी (पुस्तिका)

१०

मिरर चार्ट: आपल्या रक्ताची लाली आपणच तपासा

(Anaemia Detection Poster)

११

संजीवनी: स्त्रिया आणि आरोग्य प्रशिक्षण संच (प्रशिक्षण पुस्तक, फ्लिपबुक, पोस्टर, तक्ते, चित्रांसहित)

Sanjeevani: Women and Health Training Manual with a set of Communication Material

१२

स्त्रिया आणि मानसिक आरोग्य - एक सुरुवात (पुस्तिका)

Women and Mental Health: a beginning (with CAMH)

१३

As We See It: Life-work Stories of Health Workers (only Eng.)

१४

मैत्री आरोग्याशी (प्रशिक्षण पुस्तिका)


१५

मानसोपचार तज्ञ नसेल तेथे, अनुवादित पुस्तक

१६

१७

स्त्रियांवरील हिंसा

स्त्रियांवरील हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न (पुस्तिका आणि फ्लिप बुक)

१८

स्त्रियांवरील हिंसा: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न (सुधारित पुस्तिका)

१९

हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न

तुमच्या बाबतीत असं घडतंय का?

(२ / ३ पोस्टरचा संच - दवाखान्यात लावण्यासाठी) (नक्की किती पोस्टर्स?)

२०

हिंसामुक्त घर प्रत्येक स्त्रीचा अधिकार (पोस्टर)(नक्की किती पोस्टर्स?)

२१

स्त्रियांवरील हिंसा: बदलते स्वरुप, बदलती आव्हाने (महाराष्ट्रातील कामाचा आढावा)

A Mapping Report on Violence against Women in Maharashtra

२२

गर्भलिंगनिदान गुन्हा आहे

(५ पोस्टरचा संच)

२३

आधार - स्त्रियांवरील हिंसाविषयक मदत व मार्गदर्शन सूची (पुणे जिल्ह्यासाठी)

२४

POSH छेडछाड आणि लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण (पुस्तिका)

२५

www.violencenomore.in (Website)

२६

शरीर साक्षरता,

लैंगिकता

मानवी शरीरातील आतले अवयव (शरीराचे कागदी कोडे) (इंग्रजी, मराठी)
Internal Organs of the Human Body: (Body Puzzle: female / male, 3 sheets, 20" x 12")

२७

आपले शरीरमान (तक्ता) (मराठी, हिंदी)
Body Mass Index Chart (Mar, Hindi)

२८

आपल्या हातात: स्त्रियांसाठी कार्यपुस्तिका (इंग्रजी, मराठी)

In Our Hands – Workbook for Women on Fertility and Sexuality Awareness

२९

मासिक पाळी चक्रात काय घडत आहे? (चक्र आणि सरक पट्टी)

(इंग्रजी, मराठी, हिंदी)
What is happening during the menstrual cycle? (Wheel and Slide Rule)

३०

शरीर साक्षरता मुलांसाठी (इंग्रजी, मराठी)

(३ वर्कबुकचा संच मार्गदर्शक पुस्तिकेसह)

Body Literacy for Children

(3 Workbooks to impart gender sensitive sexuality education to children above age 10)