स्त्रियांवरील हिंसा : सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न

  • पुस्तिका - रु. २५
  • फ्लिप बुक  - रु. १५० (इंग्रजीतही उपलब्ध)
  • माहितीपत्रक -  रु. १५
  • तुमच्या बाबतीत असं घडतंय का?  (२ पोस्टरचा संच, दवाखान्यात लावण्यासाठी)  - रु. २०

आधार - स्त्रियांवरील हिंसाविषयक मदत व मार्गदर्शन सूची (पुणे जिल्ह्यासाठी) - रु. ५

हिंसामुक्त घर प्रत्येक स्त्रीचा अधिकार (पोस्टर) - रु. १०

स्त्रियांवरील हिंसा - महाराष्ट्रातील कामाचा आढावा - रु. २० (इंग्रजीतही उपलब्ध)

वरील सर्व प्रकाशने सध्या सवलतीत उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आणि प्रकाशने मागवण्यासाठी तथापिशी संपर्क साधा.